महिला कर्मचाऱ्यांचा गुलाब फुल देऊन सन्मान

पुणे, ८ मार्च २०२५ जागतिक महिला दिनानिमित्त सिंहगड रोडवरील पु. ल. देशपांडे उद्यानात महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. स्वच्छता आणि देखभाल करणाऱ्या महिलांना गुलाब फुल देऊन गौरवण्यात आले. महिलांच्या कष्टाचे…

मी निर्भया

नमस्कार मी निर्भया , हो मी तिच निर्भया जी उडण्याचे स्वप्न घेऊन घरा बाहेर पडले होते..बेटी बचावो, बेटी पढ़ावो म्हणणाऱ्या या जमान्यात स्वतःला सुरक्षित समझत गेले होते…पण लक्ष माझ पंखावर…

स्त्री

प्रत्येक स्त्री ही ग्रेटच असते. गरज असते ती—तिने स्वतःला ओळखण्याची, स्वतःची कौशल्ये विकसित करण्याची. स्वतःच्या बलस्थानांना मेहनतीची जोड देऊन, आपल्याच चौकटी ओलांडून जाण्याची! नवीन संधी, नवी क्षितिजे मोकळ्या मनाने व…

बाबा

ही दुनिया आज वेगळीच भासतंय,आयुष्यातली तुमची उणीव आज खूप जाणवतंय. आयुष्यातली वळणं, आता मलाही कळत नाही.शांततेसाठी लावलेला तो दिवाही, आता फडफडल्याशिवाय जळत नाही. जपून टाकतोय पावलं आता,कारण वाट कधीतरी चुकतेही.आपले…

एक झेप बाकी आहे…

नजर खिळून राहते मुक्त आकाशामध्ये,मग पिंजऱ्याच्या चौकटीचे भान होते.आक्रोश माझा बाहेर पडण्यासाठी,हल्ली लोकांसाठी गाणे होऊन जाते. किती रोखून ठेवाल मला,या बंधनात जगणे मला मान्य नाही.समजत नाही भावना तुम्हाला,याचा अर्थ असा…

फिटनेस – आत्मप्रेमाची खरी ओळख!

माझा प्रवास एका शिक्षक घराण्यात जन्मलेल्या, शिकण्याचा वारसा पुढे नेणाऱ्या मुलीचा आहे. लहानपणापासून आई-वडिलांनी मला चांगल्या सवयी लावल्या. एक स्मॉल टाउन ब्रीड असल्यामुळे एकत्र कुटुंबाचा फायदा मला मिळाला. कुटुंबातील प्रेम…

धनंजय मुंडे यांचा राजीनामा: बीड सरपंच संतोष देशमुख हत्याकांडानंतर राजकीय दबाव

बीड, ४ मार्च २०२५ महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (राष्ट्रवादी) नेते धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी त्यांचे निकटवर्तीय…

भारत: इतिहासाच्या पाऊलखुणांपासून भविष्याच्या दिशेने

भारत – स्वर्णभुमी असलेला आपला देश. वीरांचा, कलावंतांचा, शेतकऱ्यांचा आणि एकेकाळी जगातील अर्थिकच नव्हे तर सांस्कृतिक दृष्ट्या सर्वात श्रीमंत असलेला देश. एवढच नाही तर वैज्ञानिक आणि अभियांत्रिकी क्षेत्रातही जगाच्या पुढे…

ताजमहोत्सव २०२५: भारतीय संस्कृती, कलेचा आणि परंपरांचा भव्य सोहळा

आग्रा, १७ फेब्रुवारी २०२५ भारतीय संस्कृती, कला आणि परंपरांचा भव्य उत्सव ‘ताजमहोत्सव २०२५’ आजपासून आग्र्यातील शिल्पग्राम येथे सुरू झाला आहे. दरवर्षीप्रमाणेच, या महोत्सवात देशभरातील कलाकार, कारागीर आणि संगीत-नृत्यसाधक आपल्या प्रतिभेचे…

पुण्यात तापमानाचा पारा ३७.७°C वर, उन्हाचा तडाखा वाढण्याची शक्यता

पुणे,१९ फेब्रुवारी २०२५ शहरात उन्हाचा तडाखा वाढला असून तापमानाचा पारा थेट ३७.७°C वर पोहोचला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील काही दिवस उन्हाचा कडाका कायम राहणार असल्याचा इशारा दिला आहे.…