गुजरात स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये भाजपचा वर्चस्वपूर्ण विजय
गुजरात, २० फेब्रुवारी २०२५ गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाने (भाजप) पुन्हा एकदा आपली ताकद सिद्ध केली आहे. १६ फेब्रुवारी २०२५ रोजी झालेल्या मतदानानंतर जाहीर निकालांमध्ये भाजपने नगरपालिका, महापालिका आणि तालुका पंचायत…
पुणे पोलिसांचे मोठे पाऊल! गुन्हेगारी आटोक्यात, वाहतूक सुधारण्यासाठी निधी
पुणे, २४ फेब्रुवारी २०२५ पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार भवन, नवी पेठ येथे पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी शहरातील गुन्हेगारी नियंत्रण, वाहतूक सुधारणा आणि पोलीस दलाच्या वर्तनाबाबत सविस्तर…
सोन्याच्या किमतीत किंचित घट, पण २०२५ मध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता
नवी दिल्ली ,२४ फेब्रुवारी २०२५ भारतामध्ये सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने सोने आणि चांदीच्या खरेदीत वाढ झाली आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमती सातत्याने वाढत असल्यामुळे ग्राहकांवर त्याचा परिणाम…
ट्रम्प यांनी झेलेन्स्कींना ‘हुकूमशहा’ म्हटले, तिसऱ्या महायुद्धाचा इशारा
नवी दिल्ली, २१ फेब्रुवारी २०२५ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य करत युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांना “हुकूमशहा” संबोधले आहे.तसेच, तिसऱ्या महायुद्धाचा धोका निर्माण झाल्याचा इशाराही दिला…
अमेरिकेतून निर्वासित भारतीयांसह शेकडो स्थलांतरित पनामामध्ये अडकले
नवी दिल्ली, २१ फेब्रुवारी २०२५ अमेरिकेने ३०० हून अधिक बेकायदेशीर स्थलांतरितांना देशातून निर्वासित केले आहे. या गटामध्ये भारतीय नागरिकांसह अफगाणिस्तान, चीन, इराण, नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका, तुर्की, उझबेकिस्तान आणि व्हिएतनाम या…
टीम इंडियाने जिंकली चॅम्पियन्स ट्रॉफी, वर्ल्ड रेकॉर्ड तोडला!
दुबई,९ मार्च २०२५ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडवर ४ गडी राखून विजय मिळवला. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताने २५२ धावांचे लक्ष्य…
क्रिकेट विजयाचा जल्लोष की गोंधळ? पुण्यात एफसी रोडवर दोन गटांत राडा
पुणे, ११ मार्च २०२५ भारताच्या चॅम्पियन्स ट्रॉफी विजयाचा जल्लोष पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज (एफसी) रस्त्यावर रंगला. मात्र, रात्री उशिरा हा उत्सव गोंधळात बदलला.आनंद साजरा करण्यासाठी जमलेल्या दोन गटांत वाद झाला आणि…
हिमाचल सरकारचा निर्णय: नवजात अपत्य गमावलेल्या मातांसाठी ६० दिवसांची रजा
शिमला, २१ फेब्रुवारी २०२५ हिमाचल सरकारने सरकारी महिला कर्मचाऱ्यांसाठी संवेदनशील पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांच्या नेतृत्वाखाली नवजात अपत्य गमावलेल्या मातांसाठी ६० दिवसांची सवेतन रजा मंजूर करण्यात आली…
सरकारी शाळांचे बदलते वास्तव
चरितार्थ चालवण्यासाठी अनेक क्षेत्रे असतात, पण शिक्षकी पेशा हे खरे तीर्थक्षेत्र आहे, असे मी नेहमी ठामपणे सांगते. ३३ वर्षे शिक्षिका आणि त्यानंतर मुख्याध्यापक म्हणून काम केल्यानंतरही माझा हा विश्वास अजून…
