Tag: Voices from the Waste

कधी विचार केलाय का आपली घाण कोण उचलत?

स्वच्छतेमागचं अस्वच्छ सत्य! आपल्या घरातून निघणारा कचरा आपण सहज बाहेर टाकतो. त्यानंतर तो कचरा कुठे जातो, कोण उचलतं, काय होतं – याचा आपण विचारही करत नाही. स्वच्छता ही आपल्या दैनंदिन…