Tag: सर्वोच्च न्यायालय निर्णय

रोहिंग्या शरणार्थी मुलांसाठी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय: शिक्षण हक्काची ग्वाही

नवी दिल्ली, १३ फेब्रुवारी २०२५ सुप्रीम कोर्टाने रोहिंग्या शरणार्थी मुलांच्या हितासाठी निर्णय जाहीर केला. भारतात असलेल्या रोहिंग्या शरणार्थी मुलांना शाळांमध्ये शिक्षण घेण्याचा हक्क देणारा आदेश ह्या मार्फत दिला गेला आहे.…