Tag: महाराष्ट्राची लोककला

‘लावणी’ – हरवत चाललेली पारंपरिक लोककला

“माणूस एकटा जन्मतो आणि एकटाच मरण पावतो”, असं सामान्यतः मानलं जातं. पण माझं मत थोडं वेगळं आहे. कोणीही रिकाम्या हाती येत नाही. माणसाची आयुष्यभराची सारथी असते ती त्याची कला. कला…