Tag: मराठी हसत खेळत

‘को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी- *नियम व अटी लागू’ : एक गमतीशीर पॉडकास्ट

या पॉडकास्ट मधील सगळी पात्रं काल्पनिक आहेत आणि ही अशी पात्रं तुम्हाला तुमच्या रोजच्या आयुष्यात नक्कीच भेटली असतील. या पॉडकास्ट मधली आदर्श को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी म्हणजे विविध स्वभावाची माणसं, त्यांच्या…