टीम इंडिया चॅम्पियन! इंडिया मास्टर्सने इतिहास रचला, IML 2025 जिंकले
सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखाली इंडिया मास्टर्स संघाने इतिहास रचला. इंटरनॅशनल मास्टर्स लीग (IML) २०२५ च्या अंतिम सामन्यात त्यांनी वेस्ट इंडिज मास्टर्सचा ६ गडी राखून पराभव करून विजेतेपद पटकावले. रायपूरमधील शहीद वीर…
९ महिन्यांनी पृथ्वीवर परतलेले सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर
भारताची लेक आणि नासाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि तिचे सहकारी बुच विल्मोर यांनी ९ महिन्यांनी पृथ्वीवर यशस्वी पुनरागमन केले आहे. गेल्या जूनपासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (ISS) वर अडकलेल्या या अंतराळवीरांना…
औरंगजेबाच्या कबरीचा वाद: जितेंद्र आव्हाड आणि विश्व हिंदू परिषद यांच्यात तीव्र मतभेद
मुंबई, १७ मार्च २०२५ महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीच्या वादावरून राजकीय आणि सामाजिक चर्चा तीव्र झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे नेते जितेंद्र आव्हाड यांनी औरंगजेबाच्या कबरीच्या विषयावर आपले मत मांडताना…
तुका म्हणे मजं…
( तुकाराम महाराजांच्या शब्दांतून वाहणारी माणुसकी, तसेच कोणत्याही भेदभावाच्या पलीकडची विचारधारा…”पुण्यात सुरू असलेल्या तुकाराम बीज सप्ताहाच्या निमित्ताने, ओम तांबे यांच्या स्वलिखित अभंगातून भक्तिरसाची अनुभूती! त्यांचा आवाज आणि या अभंगाचे शब्द…
चिन्हात राष्ट्र मावत नाही
(“चिन्हात राष्ट्र मावत नाही” ही कविता केवळ शब्दांची रचना नाही, तर समाजाच्या वेदना, राजकारणाच्या खेळ आणि सामान्य माणसाच्या संघर्षाची साक्ष आहे. निनाद माळी यांनी स्वतःच्या आवाजात ही कविता साकारली आहे,…
आपली पीएमपीएमएल’चे बनावट ॲप
प्रवाशांची फसवणूक; पोलिसांकडे तक्रार पुणे,२४ फेब्रुवारी २०२५ पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) प्रवाशांच्या सोयीसाठी ‘आपली पीएमपीएमएल’ हे ॲप्लिकेशन सुरू केले. काही अज्ञात व्यक्तींनी त्यासारखेच बनावट ॲप तयार केले आहे. या…
वाघांच्या अवैध शिकारीला आळा घालण्यासाठी उच्च न्यायालयाचा सक्त इशारा
नागपूर, २४ फेब्रुवारी २०२५ महाराष्ट्रात विशेषतः विदर्भात वाघांच्या वाढत्या शिकारीचा मुद्दा गंभीर बनला आहे. या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कठोर भूमिका घेतली आहे. न्यायालयाने राज्य सरकारच्या वनविभागाला तातडीने…
शहरी माओवाद आणि महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा कायदा – मार्गदर्शन सत्र
पुणे, ५ फेब्रुवारी २०२५ शहरी भागात माओवाद कसा सक्रिय आहे? तसेच, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्रात विशेष जनसुरक्षा कायदा लागू करावा का? या विषयावर ४ फेब्रुवारी २०२५ रोजी विशेष मार्गदर्शन सत्राचे…
शिक्षण सेवक कालावधी पद्धत अन्यायकारक; शिक्षकांचा संताप
सातारा, ३ मार्च २०२५ : महाराष्ट्रात गेल्या २५ वर्षांपासून शिक्षक भरती प्रक्रियेत शिक्षण सेवक पदाच्या नावाखाली कंत्राटी शोषणाची प्रथा सुरू आहे. ही व्यवस्था शिक्षकांसाठी अत्यंत अन्यायकारक आणि आर्थिकदृष्ट्या तोट्याची असल्याचे…
