Category: लेख

शिक्षण की खासगीकरण – सरकारी शाळांची दुर्दशा नेमका कशाचा संकेत?

शिक्षण की खासगीकरण – शिक्षणाचा हक्क संविधानाने दिला असला तरी, सरकारी शाळांची सध्याची परिस्थिती पाहता तो प्रत्यक्षात कितपत खरा आहे, हा प्रश्न उपस्थित होतो. एकेकाळी विद्यार्थ्यांनी गजबजलेल्या सरकारी शाळा आता…

दिव्यत्वाचा संदेश देणारी आई

मी नववीच्या वर्गाचा वार्षिक परीक्षेचा निकाल विद्यार्थ्यांना देत होते.वर्गात दुसऱ्या क्रमांकाने पास झालेला विद्यार्थी निकाल न्यायला आलाच नाही, मला त्याची खूप काळजी वाटत होती. ९.३० वाजता पालकांसाठी निकाल देण्याचे माझे…

सरकारी शाळांचे बदलते वास्तव

चरितार्थ चालवण्यासाठी अनेक क्षेत्रे असतात, पण शिक्षकी पेशा हे खरे तीर्थक्षेत्र आहे, असे मी नेहमी ठामपणे सांगते. ३३ वर्षे शिक्षिका आणि त्यानंतर मुख्याध्यापक म्हणून काम केल्यानंतरही माझा हा विश्वास अजून…

फिटनेस – आत्मप्रेमाची खरी ओळख!

माझा प्रवास एका शिक्षक घराण्यात जन्मलेल्या, शिकण्याचा वारसा पुढे नेणाऱ्या मुलीचा आहे. लहानपणापासून आई-वडिलांनी मला चांगल्या सवयी लावल्या. एक स्मॉल टाउन ब्रीड असल्यामुळे एकत्र कुटुंबाचा फायदा मला मिळाला. कुटुंबातील प्रेम…

भारत: इतिहासाच्या पाऊलखुणांपासून भविष्याच्या दिशेने

भारत – स्वर्णभुमी असलेला आपला देश. वीरांचा, कलावंतांचा, शेतकऱ्यांचा आणि एकेकाळी जगातील अर्थिकच नव्हे तर सांस्कृतिक दृष्ट्या सर्वात श्रीमंत असलेला देश. एवढच नाही तर वैज्ञानिक आणि अभियांत्रिकी क्षेत्रातही जगाच्या पुढे…

तरुणाईच्या तुफानाला हवी दिशा…

‘तरुणाई’ म्हणजे आयुष्यातील सर्वाधिक बहराचा काळ मानला जातो. प्रत्येक पिढी या टप्प्यात जगाला उलथून टाकण्याची स्वप्ने पाहत असते, कारण मनगटातील ताकदीवर त्यांचा विश्वास असतो. केवळ हेच कारण नव्हे, तर काहीतरी…

असे घडते आयुष्याचे शिल्प!

तरुण या शब्दाची माझी व्याख्या अशी आहे, “जो आयुष्यातील शिकण्याच्या प्रवासातील अडचणींचा महासागर तरून जातो तो ‘तरुण’ असतो. जो या प्रवासात थकूनभागून उतरून जातो तो तरुण नसतो.” वय झाले, की…

‘लावणी’ – हरवत चाललेली पारंपरिक लोककला

“माणूस एकटा जन्मतो आणि एकटाच मरण पावतो”, असं सामान्यतः मानलं जातं. पण माझं मत थोडं वेगळं आहे. कोणीही रिकाम्या हाती येत नाही. माणसाची आयुष्यभराची सारथी असते ती त्याची कला. कला…

गडकोट – एक हरवत चाललेला वारसा की अभिमानाचा ठेवा ?

मी अनेक गडांवर ऐतिहासिक वारसा उघड्या डोळ्यांनी पाहतो. इतिहासाची आवड आणि निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी मी तिथे भेट देतो.मात्र, तिथे येणाऱ्या अनेक पर्यटकांकडे जेंव्हा मी पाहतो, तेव्हा फार वाईट वाटते. कारण…

भुस्खलन: एक वास्तववादी जीवनानुभव

आपला महाराष्ट्र जिल्हा हा सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय अशा विविध अंगांनी नटलेला प्रदेश आणि देवाने निसर्गरूपी केलेली त्यावरची कृपा म्हणजे अलौकिक चमत्कारच. निसर्ग हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक आहे. माणसाचं जगणं…