Category: कविता

मी निर्भया

नमस्कार मी निर्भया , हो मी तिच निर्भया जी उडण्याचे स्वप्न घेऊन घरा बाहेर पडले होते..बेटी बचावो, बेटी पढ़ावो म्हणणाऱ्या या जमान्यात स्वतःला सुरक्षित समझत गेले होते…पण लक्ष माझ पंखावर…

स्त्री

प्रत्येक स्त्री ही ग्रेटच असते. गरज असते ती—तिने स्वतःला ओळखण्याची, स्वतःची कौशल्ये विकसित करण्याची. स्वतःच्या बलस्थानांना मेहनतीची जोड देऊन, आपल्याच चौकटी ओलांडून जाण्याची! नवीन संधी, नवी क्षितिजे मोकळ्या मनाने व…

बाबा

ही दुनिया आज वेगळीच भासतंय,आयुष्यातली तुमची उणीव आज खूप जाणवतंय. आयुष्यातली वळणं, आता मलाही कळत नाही.शांततेसाठी लावलेला तो दिवाही, आता फडफडल्याशिवाय जळत नाही. जपून टाकतोय पावलं आता,कारण वाट कधीतरी चुकतेही.आपले…

एक झेप बाकी आहे…

नजर खिळून राहते मुक्त आकाशामध्ये,मग पिंजऱ्याच्या चौकटीचे भान होते.आक्रोश माझा बाहेर पडण्यासाठी,हल्ली लोकांसाठी गाणे होऊन जाते. किती रोखून ठेवाल मला,या बंधनात जगणे मला मान्य नाही.समजत नाही भावना तुम्हाला,याचा अर्थ असा…