Author: Pragati Jakate

अमेरिकेतून निर्वासित भारतीयांसह शेकडो स्थलांतरित पनामामध्ये अडकले

नवी दिल्ली, २१ फेब्रुवारी २०२५ अमेरिकेने ३०० हून अधिक बेकायदेशीर स्थलांतरितांना देशातून निर्वासित केले आहे. या गटामध्ये भारतीय नागरिकांसह अफगाणिस्तान, चीन, इराण, नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका, तुर्की, उझबेकिस्तान आणि व्हिएतनाम या…

टीम इंडियाने जिंकली चॅम्पियन्स ट्रॉफी, वर्ल्ड रेकॉर्ड तोडला!

दुबई,९ मार्च २०२५ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडवर ४ गडी राखून विजय मिळवला. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताने २५२ धावांचे लक्ष्य…

क्रिकेट विजयाचा जल्लोष की गोंधळ? पुण्यात एफसी रोडवर दोन गटांत राडा

पुणे, ११ मार्च २०२५ भारताच्या चॅम्पियन्स ट्रॉफी विजयाचा जल्लोष पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज (एफसी) रस्त्यावर रंगला. मात्र, रात्री उशिरा हा उत्सव गोंधळात बदलला.आनंद साजरा करण्यासाठी जमलेल्या दोन गटांत वाद झाला आणि…

हिमाचल सरकारचा निर्णय: नवजात अपत्य गमावलेल्या मातांसाठी ६० दिवसांची रजा

शिमला, २१ फेब्रुवारी २०२५ हिमाचल सरकारने सरकारी महिला कर्मचाऱ्यांसाठी संवेदनशील पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांच्या नेतृत्वाखाली नवजात अपत्य गमावलेल्या मातांसाठी ६० दिवसांची सवेतन रजा मंजूर करण्यात आली…

बाबा

ही दुनिया आज वेगळीच भासतंय,आयुष्यातली तुमची उणीव आज खूप जाणवतंय. आयुष्यातली वळणं, आता मलाही कळत नाही.शांततेसाठी लावलेला तो दिवाही, आता फडफडल्याशिवाय जळत नाही. जपून टाकतोय पावलं आता,कारण वाट कधीतरी चुकतेही.आपले…

एक झेप बाकी आहे…

नजर खिळून राहते मुक्त आकाशामध्ये,मग पिंजऱ्याच्या चौकटीचे भान होते.आक्रोश माझा बाहेर पडण्यासाठी,हल्ली लोकांसाठी गाणे होऊन जाते. किती रोखून ठेवाल मला,या बंधनात जगणे मला मान्य नाही.समजत नाही भावना तुम्हाला,याचा अर्थ असा…

धनंजय मुंडे यांचा राजीनामा: बीड सरपंच संतोष देशमुख हत्याकांडानंतर राजकीय दबाव

बीड, ४ मार्च २०२५ महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (राष्ट्रवादी) नेते धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी त्यांचे निकटवर्तीय…

ताजमहोत्सव २०२५: भारतीय संस्कृती, कलेचा आणि परंपरांचा भव्य सोहळा

आग्रा, १७ फेब्रुवारी २०२५ भारतीय संस्कृती, कला आणि परंपरांचा भव्य उत्सव ‘ताजमहोत्सव २०२५’ आजपासून आग्र्यातील शिल्पग्राम येथे सुरू झाला आहे. दरवर्षीप्रमाणेच, या महोत्सवात देशभरातील कलाकार, कारागीर आणि संगीत-नृत्यसाधक आपल्या प्रतिभेचे…

पुण्यात तापमानाचा पारा ३७.७°C वर, उन्हाचा तडाखा वाढण्याची शक्यता

पुणे,१९ फेब्रुवारी २०२५ शहरात उन्हाचा तडाखा वाढला असून तापमानाचा पारा थेट ३७.७°C वर पोहोचला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील काही दिवस उन्हाचा कडाका कायम राहणार असल्याचा इशारा दिला आहे.…

एलोन मस्क यांच्या हातवाऱ्याचा परिणाम: १०० हून अधिक रेड्डिट समूहांनी X ला बहिष्कृत केले

नवी दिल्ली, ४ फेब्रुवारी २०२५ एलोन मस्क यांच्या एका वादग्रस्त हातवाऱ्यामुळे सोशल मीडियावर मोठी खळबळ उडाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यक्रमात मस्क यांनी दोन वेळा हात पुढे करत एक विशिष्ट…