Author: Pahal Patil

मीडिया करियर : कलात्मक विचार करणाऱ्यांच जग

आजच्या डिजिटल आणि स्पर्धेच्या जगात, मीडिया क्षेत्रात करिअर करणे म्हणजे फक्त नोकरी मिळवणं नाही, तर हटके विचार करण्याची ताकद आणि व्यक्तिमत्वाला आकार देण्यासाठी खूप छान संधी मिळणं आहे. या क्षेत्रात…