Month: March 2025

क्रिकेट विजयाचा जल्लोष की गोंधळ? पुण्यात एफसी रोडवर दोन गटांत राडा

पुणे, ११ मार्च २०२५ भारताच्या चॅम्पियन्स ट्रॉफी विजयाचा जल्लोष पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज (एफसी) रस्त्यावर रंगला. मात्र, रात्री उशिरा हा उत्सव गोंधळात बदलला.आनंद साजरा करण्यासाठी जमलेल्या दोन गटांत वाद झाला आणि…

हिमाचल सरकारचा निर्णय: नवजात अपत्य गमावलेल्या मातांसाठी ६० दिवसांची रजा

शिमला, २१ फेब्रुवारी २०२५ हिमाचल सरकारने सरकारी महिला कर्मचाऱ्यांसाठी संवेदनशील पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांच्या नेतृत्वाखाली नवजात अपत्य गमावलेल्या मातांसाठी ६० दिवसांची सवेतन रजा मंजूर करण्यात आली…

सरकारी शाळांचे बदलते वास्तव

चरितार्थ चालवण्यासाठी अनेक क्षेत्रे असतात, पण शिक्षकी पेशा हे खरे तीर्थक्षेत्र आहे, असे मी नेहमी ठामपणे सांगते. ३३ वर्षे शिक्षिका आणि त्यानंतर मुख्याध्यापक म्हणून काम केल्यानंतरही माझा हा विश्वास अजून…

महिला कर्मचाऱ्यांचा गुलाब फुल देऊन सन्मान

पुणे, ८ मार्च २०२५ जागतिक महिला दिनानिमित्त सिंहगड रोडवरील पु. ल. देशपांडे उद्यानात महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. स्वच्छता आणि देखभाल करणाऱ्या महिलांना गुलाब फुल देऊन गौरवण्यात आले. महिलांच्या कष्टाचे…

मी निर्भया

नमस्कार मी निर्भया , हो मी तिच निर्भया जी उडण्याचे स्वप्न घेऊन घरा बाहेर पडले होते..बेटी बचावो, बेटी पढ़ावो म्हणणाऱ्या या जमान्यात स्वतःला सुरक्षित समझत गेले होते…पण लक्ष माझ पंखावर…

स्त्री

प्रत्येक स्त्री ही ग्रेटच असते. गरज असते ती—तिने स्वतःला ओळखण्याची, स्वतःची कौशल्ये विकसित करण्याची. स्वतःच्या बलस्थानांना मेहनतीची जोड देऊन, आपल्याच चौकटी ओलांडून जाण्याची! नवीन संधी, नवी क्षितिजे मोकळ्या मनाने व…

बाबा

ही दुनिया आज वेगळीच भासतंय,आयुष्यातली तुमची उणीव आज खूप जाणवतंय. आयुष्यातली वळणं, आता मलाही कळत नाही.शांततेसाठी लावलेला तो दिवाही, आता फडफडल्याशिवाय जळत नाही. जपून टाकतोय पावलं आता,कारण वाट कधीतरी चुकतेही.आपले…

एक झेप बाकी आहे…

नजर खिळून राहते मुक्त आकाशामध्ये,मग पिंजऱ्याच्या चौकटीचे भान होते.आक्रोश माझा बाहेर पडण्यासाठी,हल्ली लोकांसाठी गाणे होऊन जाते. किती रोखून ठेवाल मला,या बंधनात जगणे मला मान्य नाही.समजत नाही भावना तुम्हाला,याचा अर्थ असा…

फिटनेस – आत्मप्रेमाची खरी ओळख!

माझा प्रवास एका शिक्षक घराण्यात जन्मलेल्या, शिकण्याचा वारसा पुढे नेणाऱ्या मुलीचा आहे. लहानपणापासून आई-वडिलांनी मला चांगल्या सवयी लावल्या. एक स्मॉल टाउन ब्रीड असल्यामुळे एकत्र कुटुंबाचा फायदा मला मिळाला. कुटुंबातील प्रेम…

धनंजय मुंडे यांचा राजीनामा: बीड सरपंच संतोष देशमुख हत्याकांडानंतर राजकीय दबाव

बीड, ४ मार्च २०२५ महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (राष्ट्रवादी) नेते धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी त्यांचे निकटवर्तीय…