Month: March 2025

नवीन ₹५० नोट संजय मल्होत्रांच्या स्वाक्षरीसह लवकरच बाजारात

दिल्ली, १४ फेब्रुवारी २०२५ लवकरच ₹५० ची नवीन नोट बाजारात येणार आहे. ह्या नोटेवर रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची स्वाक्षरी असेल. मात्र, नोटेचा रंग आणि डिझाइन पूर्वीप्रमाणेच राहणार…

अमेरिकेच्या USAID कडून भारताच्या निवडणुकांसाठी २१ मिलियन डॉलर्सची मदत? मोठा वाद सुरू!

नवी दिल्ली, १७ फेब्रुवारी २०२५ भारताच्या निवडणुकांवर परकीय शक्तींचा प्रभाव पडतोय का? यावर आता मोठा वाद सुरू झाला आहे. USAID (युनायटेड स्टेट्स एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट) या अमेरिकन संस्थेने भारताच्या…

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना 2025

पुणे, ५ जानेवारी २०२५ भारत सरकारच्या समाज कल्याण विभागामार्फत अनुसूचित जाती (SC) आणि नवबौद्ध समुदायातील विद्यार्थ्यांसाठी ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी…

गुजरात स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये भाजपचा वर्चस्वपूर्ण विजय

गुजरात, २० फेब्रुवारी २०२५ गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाने (भाजप) पुन्हा एकदा आपली ताकद सिद्ध केली आहे. १६ फेब्रुवारी २०२५ रोजी झालेल्या मतदानानंतर जाहीर निकालांमध्ये भाजपने नगरपालिका, महापालिका आणि तालुका पंचायत…

पुणे पोलिसांचे मोठे पाऊल! गुन्हेगारी आटोक्यात, वाहतूक सुधारण्यासाठी निधी

पुणे, २४ फेब्रुवारी २०२५ पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार भवन, नवी पेठ येथे पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी शहरातील गुन्हेगारी नियंत्रण, वाहतूक सुधारणा आणि पोलीस दलाच्या वर्तनाबाबत सविस्तर…

सोन्याच्या किमतीत किंचित घट, पण २०२५ मध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता

नवी दिल्ली ,२४ फेब्रुवारी २०२५ भारतामध्ये सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने सोने आणि चांदीच्या खरेदीत वाढ झाली आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमती सातत्याने वाढत असल्यामुळे ग्राहकांवर त्याचा परिणाम…

सखा

ती चाले निग्रहानेतिच्या उद्दिष्टांची वाटंमन हुंकारे आनंदे, अवचित भेटता सुर्हृद। त्याला होती उमगलीतीच्या स्वप्नांची भरारी,जाई भारावून धेय्याने,सर्हृदयी – समविचारी। जाई विसरोनी श्रम नसे थारा थकव्यालाकाटे खडतर वाटेचे, मउ लागती पायाला।…

ट्रम्प यांनी झेलेन्स्कींना ‘हुकूमशहा’ म्हटले, तिसऱ्या महायुद्धाचा इशारा

नवी दिल्ली, २१ फेब्रुवारी २०२५ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य करत युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांना “हुकूमशहा” संबोधले आहे.तसेच, तिसऱ्या महायुद्धाचा धोका निर्माण झाल्याचा इशाराही दिला…

अमेरिकेतून निर्वासित भारतीयांसह शेकडो स्थलांतरित पनामामध्ये अडकले

नवी दिल्ली, २१ फेब्रुवारी २०२५ अमेरिकेने ३०० हून अधिक बेकायदेशीर स्थलांतरितांना देशातून निर्वासित केले आहे. या गटामध्ये भारतीय नागरिकांसह अफगाणिस्तान, चीन, इराण, नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका, तुर्की, उझबेकिस्तान आणि व्हिएतनाम या…

टीम इंडियाने जिंकली चॅम्पियन्स ट्रॉफी, वर्ल्ड रेकॉर्ड तोडला!

दुबई,९ मार्च २०२५ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडवर ४ गडी राखून विजय मिळवला. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताने २५२ धावांचे लक्ष्य…