Month: February 2025

फुलेंच्या विचारांची प्रेरणादायी शोभायात्रा: भिडे वाडा ते फुले वाडा!

पुणे, २ जानेवारी २०२५: महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी १ जानेवारी १८४८ रोजी भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ भिडे वाड्यातून फुले वाड्यापर्यंत भव्य…

भीमा कोरेगाव: सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या रक्तदान शिबिरात १३८ बाटल्या रक्त जमा!

पुणे, २ जानेवारी २०२५: भीमा कोरेगाव हे संघर्ष आणि प्रतिकाराचे प्रतीक मानले जाते. दरवर्षी लाखो लोक येथे अभिवादन करण्यासाठी येतात. यंदा केवळ अभिवादन न ठेवता, सम्यक विद्यार्थी आंदोलनाने सामाजिक बांधिलकी…

संस्कृती आणि पर्यावरणाचा मिलाफ: यक्षगान उत्सवातून नववर्षाचे स्वागत!

कर्नाटक, १ जानेवारी २०२५: कर्नाटकमध्ये नववर्षाच्या स्वागतासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये पर्यावरण संवर्धन आणि सांस्कृतिक जतनाचा सुंदर प्रयत्न दिसला. कार्यक्रमाचे विशेष म्हणजे, संपूर्ण सजावट ही टाकाऊ साहित्यातून…

मतदान घोटाळ्यावर उच्च न्यायालयाची दखल; महाराष्ट्र निवडणूक आयोगाला नोटीस

मुंबई, ४ फेब्रुवारी २०२५ ७६ लाख मतदान घोटाळ्याच्या प्रकरणात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. महाराष्ट्र निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर संध्याकाळी ६ वाजल्यानंतर…

फक्त एका महिन्यात ३४६ मृत्यू? ऑलिव्ह रिडले कासवांचा जीव धोक्यात!

चेन्नई, २६ जानेवारी २०२५ आंध्र प्रदेशातील गोदावरी किनारपट्टी आणि तामिळनाडूच्या चेन्नई किनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले कासवांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू होत असल्याचे समोर आले आहे. यामुळे पर्यावरणतज्ञ आणि स्थानिक समुदायांमध्ये तीव्र चिंता…