Month: February 2025

ब्रिटनमधील २०० कंपन्यांनी चार दिवसांचा कार्य आठवडा स्वीकारला

२८ जानेवारी, २०२५ ब्रिटनमधील २०० हून अधिक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी चार दिवसांचा कार्य आठवडा स्वीकारला आहे, आणि यासाठी कोणतीही वेतन कपात करण्यात आलेली नाही. यामुळे सुमारे ५००० कर्मचाऱ्यांना प्रत्येक आठवड्यात…

जीएसटी नियमांचे उल्लंघन; अकोला-अमरावतीतील ४७ कोचिंग क्लासेसवर दीड कोटींची धडक कारवाई

अकोला, २७ जानेवारी २०२५ राज्य व सेवा कर विभागाने अकोला आणि अमरावती जिल्ह्यातील खासगी कोचिंग क्लासेसवर मोठी कारवाई करत नोंदणी न केलेल्या ४७ संस्थांकडून दीड कोटी रुपये कर आणि दंड…

कॉपीमुक्त अभियान सप्ताह बीडमध्ये यशस्वी; परीक्षा काळात कठोर अंमलबजावणी

बीड, २७ जानेवारी २०२५ राज्यात २० ते २६ जानेवारी २०२५ या कालावधीत ‘कॉपीमुक्त अभियान सप्ताह’ राबवण्यात आला. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणे अभ्यास करण्यास प्रेरित करणे आणि परीक्षा व्यवस्थेत पारदर्शकता…

जिवंत मुलीला मृत घोषित करण्याचा प्रकार; दोषींवर कारवाई कधी?

बीड, २३ जानेवारी २०२५: सरकारी नोकरी मिळवण्यासाठी एका जिवंत मुलीला कागदोपत्री मृत घोषित केल्याचा धक्कादायक प्रकार केज तालुक्यातील बोबडेवाडी येथे उघडकीस आला आहे. ग्रामसेवक महेश वाकळे यांनी बनावट मृत्यू प्रमाणपत्रावर…

एफ.सी. रोडवरील वॉशरूम बंद, महिलांच्या मूलभूत सोयींकडे दुर्लक्ष!

पुणे, १० फेब्रुवारी २०२५ गोपालकृष्ण गोखले रस्ता (एफ.सी. रोड) हा पुण्यातील सर्वाधिक गजबजलेला आणि व्यापारी दृष्टिकोनातून महत्त्वाचा रस्ता आहे. येथे असलेली प्रचंड गर्दी आणि वाढती वर्दळ लक्षात घेता, सार्वजनिक सुविधांची…

‘तुमच्या लष्कराला जाणून घ्या’ मेळ्याला पुणेकरांचा उदंड प्रतिसाद

पुणे, ६ जानेवारी २०२५: भारतीय लष्कराच्या सामर्थ्याची आणि तांत्रिक प्रगतीची झलक पाहण्यासाठी पुणेकरांनी ‘तुमच्या लष्कराला जाणून घ्या’ या तीन दिवसीय मेळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.३ ते ५ जानेवारी दरम्यान रॉयल वेस्टर्न…

मोहम्मद रफी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘मूइस ऑफ रफी’ संगीत संमेलन

पुणे, ५ जानेवारी २०२५: हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळातील अजरामर गायक मोहम्मद रफी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात ‘मूइस ऑफ रफी’ या भव्य संगीत संमेलनाचे आयोजन करण्यात आले. रफी यांच्या अमर…

‘जागो ग्राहक’ अभियानामुळे ग्राहकसुरक्षेला बळ

पुणे, ५ जानेवारी २०२५: कर्वे रस्त्यावरील हर्षल हॉल येथे ‘मुंबई ग्राहक पंचायती’च्या वतीने ‘ग्राहक पंचायत पेठ’ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनाचे उद्घाटन माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते…

सावित्रीमाईच्या शिक्षणक्रांतीला दीपोत्सवातून सलाम

पुणे, ३ जानेवारी २०२५: सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सारसबागेसमोरील सावित्रीबाई फुले स्मारक येथे दीपोत्सव साजरा करण्यात आला. शिक्षण आणि समाजसुधारणेच्या क्षेत्रात त्यांनी दिलेल्या योगदानाचा गौरव करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात…

पुण्यात सलून आणि ब्युटी पार्लरच्या दरांमध्ये २०% ते ५०% वाढ

पुणे, ३ जानेवारी २०२५: नवीन वर्षाच्या सुरुवातीला पुण्यातील सलून आणि ब्युटी पार्लरच्या दरांमध्ये मोठी वाढ झाली आहे. हेअरकट, दाढी, थ्रेडिंग, वॅक्सिंग आणि फेशिअल यांसारख्या सेवांसाठी आता ग्राहकांना अधिक पैसे मोजावे…