Month: February 2025

तरुणाईच्या तुफानाला हवी दिशा…

‘तरुणाई’ म्हणजे आयुष्यातील सर्वाधिक बहराचा काळ मानला जातो. प्रत्येक पिढी या टप्प्यात जगाला उलथून टाकण्याची स्वप्ने पाहत असते, कारण मनगटातील ताकदीवर त्यांचा विश्वास असतो. केवळ हेच कारण नव्हे, तर काहीतरी…

असे घडते आयुष्याचे शिल्प!

तरुण या शब्दाची माझी व्याख्या अशी आहे, “जो आयुष्यातील शिकण्याच्या प्रवासातील अडचणींचा महासागर तरून जातो तो ‘तरुण’ असतो. जो या प्रवासात थकूनभागून उतरून जातो तो तरुण नसतो.” वय झाले, की…

‘लावणी’ – हरवत चाललेली पारंपरिक लोककला

“माणूस एकटा जन्मतो आणि एकटाच मरण पावतो”, असं सामान्यतः मानलं जातं. पण माझं मत थोडं वेगळं आहे. कोणीही रिकाम्या हाती येत नाही. माणसाची आयुष्यभराची सारथी असते ती त्याची कला. कला…

गडकोट – एक हरवत चाललेला वारसा की अभिमानाचा ठेवा ?

मी अनेक गडांवर ऐतिहासिक वारसा उघड्या डोळ्यांनी पाहतो. इतिहासाची आवड आणि निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी मी तिथे भेट देतो.मात्र, तिथे येणाऱ्या अनेक पर्यटकांकडे जेंव्हा मी पाहतो, तेव्हा फार वाईट वाटते. कारण…

भुस्खलन: एक वास्तववादी जीवनानुभव

आपला महाराष्ट्र जिल्हा हा सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय अशा विविध अंगांनी नटलेला प्रदेश आणि देवाने निसर्गरूपी केलेली त्यावरची कृपा म्हणजे अलौकिक चमत्कारच. निसर्ग हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक आहे. माणसाचं जगणं…

रोल बॉल सिनियर नॅशनल्ससाठी महाराष्ट्र संघ सज्ज!

पुणे, २१ फेब्रुवारी २०२५: २२ ते २५ फेब्रुवारी २०२५ दरम्यान २१व्या राष्ट्रीय रोल बॉल स्पर्धेचे आयोजन कोनगनाडू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, तमिळनाडू येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेत खेळण्यासाठी महाराष्ट्राच्या महिला…

एलोन मस्क यांच्या हातवाऱ्याचा परिणाम: १०० हून अधिक रेड्डिट समूहांनी X ला बहिष्कृत केले

नवी दिल्ली, ४ फेब्रुवारी २०२५ एलोन मस्क यांच्या एका वादग्रस्त हातवाऱ्यामुळे सोशल मीडियावर मोठी खळबळ उडाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यक्रमात मस्क यांनी दोन वेळा हात पुढे करत एक विशिष्ट…

व्हॅलेंटाईन डेच्या सेलिब्रेशनमुळे गिफ्ट मार्केट ₹२८,५०० कोटींवर

पुण्याच्या मावळचा २ कोटी गुलाब निर्यातीत मोठा वाटा पुणे, १५ फेब्रुवारी २०२५ प्रेमाचा सण म्हणून ओळखला जाणारा व्हॅलेंटाईन डे आता प्रचंड आर्थिक उलाढालीचा भाग बनला आहे. भारताच्या गिफ्टिंग मार्केटने तब्बल…

नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी; १५ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी २०२५: नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या चेंगराचेंगरीत १५ जणांचा मृत्यू झाला असून, ११ महिला, २ मुले आणि २ पुरुषांचा समावेश आहे. ही दुर्घटना संध्याकाळी…

पुण्यात तिसरे विश्व मराठी संमेलन – समारोप आणि पुस्तक आदान-प्रदान कार्यक्रम

पुणे, ३ फेब्रुवारी २०२५ फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारीदरम्यान तिसरे विश्व मराठी संमेलन आयोजित करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या तिसऱ्या…